शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नायजेरियन न्यायबंदीची न्यायालयाच्या आवारात ठाणे पोलीस हवालदारास धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 19:40 IST

नशेसाठी एमडी असो या गांजा यासारखे अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे विविध कारवायांमध्ये समोर येत आहे. त्यामध्ये परदेशी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसत आहे.

ठळक मुद्देसरकारी कामात अडथळाप्रकरणी गुन्हा दाखलत्या नायजेरियनला २०१५ मध्ये झाली होती अटक

ठाणे : लघुशंकेकरिता खालच्या मजल्यावरील बाथरूममध्ये जाऊ, असे सांगितले. याचाच राग मनात धरून एका नायजेरियन न्यायबंदीने ठाणे न्यायालयाच्या आवारात गोंधळ घालून पोलीस हवालदारास धक्काबुक्की केली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विल्यम फ्रॅक ऊर्फ फ्रॅर्कविल विल्यम या नायजेरियन न्यायबंदीविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली.विल्यम याला अमली पदार्थ तस्करीप्रकरणी ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाने २०१५ साली अटक केली होती. त्या गुन्ह्यात तो सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी आहे. शुक्रवारी दुपारी त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यासाठी ठाणे शहर मुख्यालयाचे पोलीस हवालदार विष्णू बर्डे घेऊन आले. याचदरम्यान, बर्डे यांच्याकडे विल्यमने लघुशंकेकरिता जायचे आहे, असे सांगितले. त्या वेळी बर्डे यांनी दुसºया मजल्याऐवजी खालच्या मजल्यावरील बाथरूममध्ये जाऊ, असे सांगितले. त्याचाच राग मनात धरून विल्यम याने मोठमोठ्याने आरडाओरड करून गोंधळ घातला. तसेच बर्डे यांच्याशी हुज्जत घालून त्यांची कॉलर पकडली आणि त्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी बर्डे यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विल्यम याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.व्ही. धर्माधिकारी यांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी.पी. ढवळे तपास करत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हा