शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरमधील न्यायालयाच्या आवारातून फरार झालेल्या आरोपीला ठाणे पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 16:56 IST

नागपुर येथील न्यायालयाच्या आवारातून फरार झालेल्या आरोपीला ठाणे पोलिसांना ठाण्यातून अटक केले आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याला नागपुर पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे.

ठळक मुद्देन्यायालयाच्या आवारातून पसार झाला होता आरोपीनागपुरमध्ये आणखी एका गुन्ह्याची नोंद

ठाणे - नागपूर मध्ये जबरी चोरी करून न्यायालयाच्या आवारातून ठाण्यात पळून आलेल्या एका १८ वर्षीय आरोपीला ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने अटक केली आहे.             या आरोपीचे नाव राहुल प्रकाश गायकवाड (१८) असे असून तो नागपूरमधील महाकाली नगरमध्ये वास्तव्याला आहे. जबरी चोरीच्या गुन्ह्यात नागपूरच्या धंतोली पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी त्याला अटक केले होते. २१ फेब्रुवारी रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र सायंकाळी पोलिसांच्या हातावर तुरी देत राहुल पळून गेला होता. मात्र तो ठाण्यात आला असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे शोध कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी आरोपीला ठाण्यातील विवियाना मॉल परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरु द्ध नागपूरमध्ये आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या आरोपीला नागपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हा