शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Thane: मंत्रालयात नोकरी लावण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक, दोघे पसार, कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 22:01 IST

Crime News: मंत्रालयात शिपाई म्हणून नोकरीला लावण्याच्या नावाखाली योगेश तवटे (४२, रा. कोपरी, ठाणे) यांची १४ लाख ३१ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

ठाणे  - मंत्रालयात शिपाई म्हणून नोकरीला लावण्याच्या नावाखाली योगेश तवटे (४२, रा. कोपरी, ठाणे) यांची १४ लाख ३१ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कोपरी पोलिसांनी मंगळवारी दिली.

मुंबईच्या दादर भागात राहणारे विशाल गोणभरे आणि श्याम खतकर या दोघांनी आपसात संगनमत करून ठाण्यातील योगेश तवटे या सुरक्षा रक्षकाला मंत्रालयात शिपाई म्हणून नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवत त्यांना बनावट कॉल लेटर, बनावट ओळखपत्र आणि शिपायाचा गणवेशही दिला. त्या बदल्यात त्यांच्याकडून १४ लाख ३१ हजारांची रक्कम धनादेशाद्वारे, गुगल पे आणि रोखीने स्वीकारली. हा प्रकार २३ नोव्हेंबर २०२२ ते २० फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये घडला. तवटे यांना नोकरीला न लावता, त्यांचे पैसेही त्यांना परत करण्यात आले नाहीत. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी त्यांनी ३ एप्रिल २०२३ रोजी कोपरी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. खंडणी विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड हे याप्रकरणी तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीthaneठाणे