ठाण्यात आज वीज नाही
By Admin | Updated: March 24, 2017 01:12 IST2017-03-24T01:12:55+5:302017-03-24T01:12:55+5:30
ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील पोखरण रोड नंबर २ येथील रस्तारुंदीकरणाचे काम सुरु असून प्रगती फिडरचे काम सुरु करण्यात येणार आहे.

ठाण्यात आज वीज नाही
ठाणे: ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील पोखरण रोड नंबर २ येथील रस्तारुंदीकरणाचे काम सुरु असून प्रगती फिडरचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील उच्च दाब विद्युत पुरवठा शुक्रवारी २४ फेब्रुवारीला सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान, बंद राहणार आहे. यामध्ये प्रगती इलेक्ट्रॉनिक, एनआरबी कंपनी वाधवा यांचाही समावेश असल्याचे विद्युत महामंडळाने सांगितले आहे. (प्रतिनिधी)