शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा परिषद अधिकारी - कर्मचाऱ्यासाठी  मौखिक - आरोग्य तपासणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 15:47 IST

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग कार्यक्रमा अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे,डॉ.अर्चना पवार, डॉ.जिनल रोकडे,डॉ.भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मौखिक तपासणी, रक्त तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, रक्तदाब तपासणी

ठळक मुद्देराष्ट्रीय असंसर्गजन्य रोग कार्यक्रमा अंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी यांची मौखिक आरोग्य तपासणीतंबाखू जन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या विविध आजारांची माहिती देऊन समोपदेशन

ठाणे: ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातूनजिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांची तंबाखू जन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या विविध आजारांची माहिती देऊन समोपदेशन  केले आणि मौखिक आरोग्य तपासणी तसेच इतर  आरोग्य तपासणी शिबिराचे आज यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार , उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार तसेच  सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. 

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग कार्यक्रमा अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे,डॉ.अर्चना पवार, डॉ.जिनल रोकडे,डॉ.भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मौखिक तपासणी, रक्त तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, रक्तदाब तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या.तसेच डॉ.सुरेखा मनसुख यांनी तंबाखू जन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या विविध आजारांची माहिती देऊन समोपदेशन केले.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषदHealthआरोग्य