शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

बेकायदेशीर रेमडेसिवर विक्र ी प्रकरण: तिघांचा जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 23:51 IST

बेकायदेशीररित्या रेमडेसिवर इंजेक्शन बाळगून त्याची विक्र ी करणाऱ्या तिघांचा जामीन अर्ज शुक्र वारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस.पंढरीकर यांनी फेटाळला. मीरा रोड पूर्व भागातून नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर योगेश पवार, अस्मिता पवार, शीतल दीपक कडू आणि मोहम्मद इरफान बहाउद्दीन अन्सारी अशा चौघांना मे २०२१ मध्ये अटक केली होती.

ठळक मुद्दे बेकायदेशीर रेमडेसिवर विक्र ी प्रकरण तिघांचा जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: बेकायदेशीररित्या रेमडेसिवर इंजेक्शन बाळगून त्याची विक्र ी करणाऱ्या तिघांचा जामीन अर्जशुक्र वारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस.पंढरीकर यांनी फेटाळला. आरोपी हे वैद्यकीय सेवेशी संबंधित असल्याने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोविड १९ या साथीच्या आजारावर काही प्रमाणात का होईना गुणकारी ठरत असलेल्या रेमडेसिवर या इंजेक्शनचे पाच नग हे बेकायदेशीररित्या आरोपींनी मिळविले होते. शिवाय, स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी परवाना नसताना छापील किंमतीपेक्षा चढया दराने तसेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन आणि कोविड तपासणी अहवालाशिवाय अधिक किंमतीमध्ये बेकायदेशीर रित्या बाळगून त्याची विक्र ी केली होती. याच प्रकरणात मीरा रोड पूर्व भागातून नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर योगेश पवार, अस्मिता पवार, शीतल दीपक कडू आणि मोहम्मद इरफान बहाउद्दीन अन्सारी अशा चौघांना मे २०२१ मध्ये अटक केली होती. त्यापैकी योगेश, शीतल आणि मोहम्मद या तिघांनी जामीनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. त्याच अर्जावर शुक्रवारी न्यायाधीश पंढरीकर यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी आरोपींच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली. तर सरकारी वकील विजय मुंढे यांनी आरोपी हे वैद्यकीय सेवेशी निगिडत असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्याच आधारावर न्या. पंढरीकर यांनी त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुहेल एफ पठाण हे करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र