शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"मुंबई टोलमुक्तीला ठाकरे सरकारचा नकार; बारामतीला न्याय अन् ठाण्यावर अन्याय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 14:05 IST

भाजपा आमदार संजय केळकर यांचा आरोप

ठाणे  : मागील कित्येक महिन्यापासून ठाण्याच्या हद्दीतील ठाणोकरांना टोलमुक्तीसाठी विविध पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आली आहेत. मात्र त्याकडे शासनाने मात्र दुर्लक्षच केले असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुंबई प्रवेशद्वार हा हलक्या वाहनांना टोल मुक्त करा, जास्त आर्थिक परतावा करावा लागत असेल तर 04 क्र मांकाच्या वाहनांना पहिल्या टप्प्यात टोल मुक्त करा, या मागणीसाठी आमदार संजय केळकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला, तसेच हिवाळी अधिवेशनात ही हा मुद्दा उपस्थित केला होता, त्याचे लेखी उत्तर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीने 9 मिहन्यांनी मिळाले असून त्यात टोल मुक्तीला स्पष्ट पणो नकार दिला आहे. त्यामुळे ठाणोकरांच्या तोंडाला पुन्हा एकदा पानेच पुसण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे.

आर्थिक स्थितीचे कारण या लेखी उत्तरात दिले असून बारामतीला एक न्याय तर ठाण्यावर अन्याय असं का.? असा संतप्त सवाल त्यांनी ठाकरे सरकारला केला आहे. बारामतीला काही कोटींचा परतावा देऊन टोल मुक्त केले करण्यात आले आहे. ज्या ठाण्यातील नेत्यांनी टोल मुक्तीसाठी आंदोलन केले, तेच आता टोल मुक्तीला नकार देत आहेत हे ही ठाणोकरांनी लक्षात घेतले पाहिजे असे सांगून आमचा क्4 टोल मुक्तीचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे केळकर यांनी सांगितले. सत्ताधा:यांकडूनच अशा प्रकारे ठाणोकरांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. एमएच 04 वाहनांना टोलमुक्ती मिळावी यासाठी वारंवार आंदोलन करण्यात आली आहेत, तसेच शासनाकडूनही वारंवार टोलमुक्ती दिली जाईल असे सांगण्यात आले होते. परंतु आता अचानक टोलमुक्ती देणो शक्य नसल्याचे सांगून ठाकरे सरकाराने ठाणेकरांची घोर फसवणूक केल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :tollplazaटोलनाकाState Governmentराज्य सरकारBJPभाजपा