शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

घर मालकिणीच्या बहिणीवर भाडेकरूचा हल्ला; गुन्हा दाखल मात्र कुणालाही अटक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 06:54 IST

अंबरनाथच्या पालेगाव परिसरारील रिलायन्स रेसिडेन्सी संकुलात उर्मिला जगताप आणि त्यांची बहीण अर्चना जगताप यांचे फ्लॅट्स आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : करार संपल्यावर घर सोडण्यास सांगितल्याने भाडेकरूने घर मालकिणीच्या बहिणीवर हल्ला केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मारहाण, विनयभंग आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

अंबरनाथच्या पालेगाव परिसरारील रिलायन्स रेसिडेन्सी संकुलात उर्मिला जगताप आणि त्यांची बहीण अर्चना जगताप यांचे फ्लॅट्स आहेत. उर्मिला या याच संकुलात वास्तव्याला असून, त्यांच्या बहिणीचा फ्लॅट मॉन्टी भरोडिया यांना भाड्याने दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात भाडेकरार संपल्याने उर्मिला यांनी मॉन्टी यांना फ्लॅट सोडण्यास सांगितले. मात्र, यावरून त्यांच्यात वाद होऊन झटापटी झाली. त्यानंतर, काही वेळाने मॉन्टी हे काही लोकांना घेऊन पुन्हा उर्मिला यांच्या घरी गेले आणि तिथे उर्मिला यांच्यासह त्यांच्या दोन लहान मुलांनाही मारहाण करत घरातील सामानाची तोडफोड केली.

तीन दिवस तक्रार घेतली नाहीया घटनेनंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गेलेल्या उर्मिला यांची पोलिसांनी तीन दिवस तक्रार न घेता त्यांना चकरा मारायला लावल्या, असा उर्मिला यांचा आरोप आहे. अखेर बुद्धिस्ट फोरमच्या सदस्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेताच गुन्हा दाखल केला. मॉन्टी याच्यासह त्याची पत्नी, भाऊ, सासू, ८ ते ९ महिला, ४ पुरुष यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनCrime Newsगुन्हेगारी