शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोच्या धडकेत टायर बदलणाऱ्या क्लिनरचा मृत्यु: दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 21:50 IST

कॅडबरी ब्रिज येथे आपल्या ट्रकचा टायर बदलणाºया शमलाल सरबजीत हरजन (३७, रा. मुलूंड, मुंबई) याला टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये त्याचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

ठळक मुद्दे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा कॅडबरी कंपनीजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कॅडबरी ब्रिज येथे आपल्या ट्रकचा टायर बदलणाºया शमलाल सरबजीत हरजन (३७, रा. मुलूंड, मुंबई) याला टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये त्याचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी टेम्पो चालक प्रथमेश कळजुनकर (२७) याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मुलूंड येथील रहिवाशी अरविंद वर्मा (२९) आणि त्यांच्यासोबत असलेले क्लिनर शमलाल हे त्यांच्या ट्रकचा मागील टायर फुटल्यामुळे तो १५ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बदलत होते. त्याचवेळी ठाणे ते मुंबईकडे जाणााºया मार्गावरुन आलेल्या एका टेम्पोची त्यांना जोरदार धडक बसली. यात शमलाल हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शमलाल यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्याान, टेम्पो चालक प्रथमेश कळजुनकर आणि शमलाल यांचे सहकारी वर्मा हे दोघेही या अपघातामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत. कळजुनकर याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरज जोंधळे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात