शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा, वैतरणा धरणे भरली, 75 गावांना पुराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 19:42 IST

Tanasa & Vaitarana Dam full, 75 villages under fear of flood

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा आणि वैतरणा ही धरणे भरली असून, धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तानसा आणि वैतरणा नदी किनाऱ्यावरील गावांना पुराचा इशारा देण्यात आला आहे.  या 75 गावांमध्ये वैतरणा नदी किनाऱ्यावरील 42 आणि तानसा नदीच्या किनाऱ्यावरील 33 गावांचा समावेश आहे.गेल्या काही दिवासांपासून धरण क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर आहे. त्यामुळे या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, धरणे भरत आली आहेत. दरम्यान, पुढचे काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास तानसा आणि वैतरणा या नद्यांशेजारील गावांना पुराचा इशारा देण्यात आला आहे. खरबदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने या धरणांच्या प्रभावक्षेत्रात येणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच भिवंडी, शहापूर आणि वाडा येथील तहसिलदारांना पत्रे पाठवली आहेत. दरम्यान, पुराचा धोका असलेल्या 75 गावांची नावे मुंबई महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ती पुढीलप्रमाणे.

टॅग्स :DamधरणMumbaiमुंबईthaneठाणेpalgharपालघर