शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
6
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
7
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
8
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
9
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
10
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
11
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
12
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
13
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
14
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
15
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
16
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
17
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
18
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
19
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...

अनाधिकृत बांधकाम प्रकरणातील अन्य नगरसेवकांवरही कारवाई करा, राष्ट्रवादीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 6:01 PM

राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर किणे यांच्यावर ज्या पध्दतीने कारवाई करण्यात आली. त्याच धर्तीवर इतर दोषी नगरसेवकांवर सुध्दा्रकारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.

ठळक मुद्देदोषींवर कारवाईची मागणीराजकीय दबावपोटी कारवाई नाही

ठाणे - ठाणे महानगर पालिकेमधील अनेक नगरसेवकांच्या विरोधात महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम १९४९ च्या कलम १० (१ड ) अन्वये कारवाई करण्यासंदर्भात तक्र ारी करण्यात आल्या आहेत. मात्र, राजकीय दबावापोटी त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप करून मोरेश्वर किणी यांच्यावर ज्या प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने ज्यांच्या विरोधात तक्र ारीं करण्यात आल्या आहेत, त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.                काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर किणे यांच्यावर अनाधिकृत बांधकामांचा ठपका ठेऊन त्यांचे पद रद्द करण्यात आले आहे. या सांधर्भात परांजपे यांनी निवेदनाद्वारे सर्वाना एकच नियम लागू करण्याची मागणी केली आहे. या निवेदनानुसार, ठाणे शहरात ज्या नगरसेवकांनी अनाधिकृतपणे बांधकामे केली आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम १९४९ च्या कलम १० (१ ड ) अन्वये त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच न्यायालयानेही या नगरसेवकांवर कारवाई करणे तसेच पद रद्दतेची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र राजकीय दबावापोटी ही कारवाई केली जात नाही. त्यामुळे आयुक्तांनी ज्यांच्या विरोधात तक्र ारी करण्यात आल्या आहेत, त्या नगरसेवकांचे पद रद्द करावे, अशी मागणी केली आहे. संविधानात दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमाची अंमलबजावणी करणे आयुक्तांचे काम आहे. संविधानाच्या तत्वानुसार सर्वाना समान न्याय देण्यात आला पाहिजे. याचा विचार करून आयुक्तांनी इतर नगरसेवकांवर म्हणजेच ज्यांनी अनाधिकृत बांधकामे केली आहेत. त्यांच्यावरही कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस