शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

स्वाईन फ्लूमध्ये लहान मुले अन् जेष्ठांचा अधिक समावेश; पुरुषांपेक्षा महिलांना अधिक लागण

By अजित मांडके | Published: September 15, 2022 4:36 PM

ठाणे शहरात आतार्पयत ३८२ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून त्यातील ३३८ रुग्णांनी यावर मात केली आहे.

ठाणे : मागील काही महिन्यांपासून ठाण्यासह जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे संकट गढद होतांना दिसत आहे. त्यातही ठाण्यात स्वाईनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. घोडबंदर भागात या आजाराचे रुग्ण अधिक आहेत. मात्र या आजाराची लागण ही लहान मुले आणि जेष्ठ नागरीकांना अधिक असल्याची माहिती महापालिकेच्या आकडेवारीवरुन पुढे आली आहे. ० ते ५ या वयोगटातील २७ आणि १२३ जेष्ठांना या आजाराची लागण झाली आहे. ठाण्यात आतार्पयत ३८२ जणांना स्वाईनची लागण झाली असून त्यात २०५ महिलांचा तर १७७ पुरुषांचा समावेश आहे.

ठाणे शहरात आतार्पयत ३८२ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून त्यातील ३३८ रुग्णांनी यावर मात केली आहे. ३५ रुग्णांवर प्रत्यक्ष स्वरुपात उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात एकूण १५ मृत्यु झाल्याचे दिसत असून त्यातील ९ मृत्यु हे ठाणे  शहरातील असल्याचेही आकडेवारीवरुन दिसत आहे. जून मध्ये अवघे तीन रुग्ण आढळले होते. जुलैमध्ये ही संख्या १४५ वर गेली, तर ऑगस्टमध्ये २१५ आणि १४ सप्टेंबर र्पयत १९ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. एकूण आढळलेल्या रुग्णांमध्ये २०५ स्त्रीयांचा तर १७७ पुरषांना या आजाराची लागण झाल्याचे दिसून आले आहे.यांना झाली बाधा

वयोगट - रुग्णांची संख्या

० ते ५ - २७६ ते १० - १३११ ते २० - १५२० ते ३० - ३४३० ते ४० - ५३४० ते ५० - ५७५० ते ६० - ६०६० वयोगटापुढील - १२३-------------------------एकूण - ३८२--------------------------प्रभाग समिती - रुग्ण संख्यादिवा - ०१मुंब्रा - ०२कळवा - २०लोकमान्य - १४माजिवडा - मानपाडा - २०५नौपाडा - कोपरी - २५उथळसर - ५०वर्तकनगर - ४८वागळे - १७

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूthaneठाणे