लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

"राज ठाकरे यांच्यावर कोणीही बोलणार नाही", शिंदे सेनेची भूमिका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"राज ठाकरे यांच्यावर कोणीही बोलणार नाही", शिंदे सेनेची भूमिका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात न बोलण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे सेनेतील प्रवक्ते व नेत्यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. ...

येऊरमधील सर्व अनिवासी, व्यावसायिक बांधकामाचे सर्वेक्षण करा, सौरभ राव यांचे निर्देश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येऊरमधील सर्व अनिवासी, व्यावसायिक बांधकामाचे सर्वेक्षण करा, सौरभ राव यांचे निर्देश

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत येऊरच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात सुरू असलेल्या सर्व अनधिकृत अनिवासी, व्यावसायिक बांधकामाचे महिनाभरात सर्वेक्षण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ...

Niranjan Davkhare: "...तर आयएएस किंवा आयपीएस झालो असतो"  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Niranjan Davkhare: "...तर आयएएस किंवा आयपीएस झालो असतो" 

राजकारणाच्या पलीकडे बोलायचे झाले, तर वाचनाची आवड आहे, व्हिडीओ बघताना ज्ञानात भर घालणारेच पाहतो. वेबसिरीज बघणे हा माझा आवडता छंद आहे. ...

शिंदे सेना-भाजप संघर्षामुळे ठाण्यातील तलाव सुशोभीकरण रखडले; पालिकेकडे मागितले सातबारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे सेना-भाजप संघर्षामुळे ठाण्यातील तलाव सुशोभीकरण रखडले; पालिकेकडे मागितले सातबारा

६.७१ कोटी मिळाल्यानंतर काम ठप्प ...

भाजप, आव्हाड यांना शिंदेसेनेचा धक्का - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजप, आव्हाड यांना शिंदेसेनेचा धक्का

शरद पवार गटाचे सात माजी नगरसेवक एका रात्रीत शिंदेसेनेने आपल्या कळपात आणले... ...

भातसा धरण समोर, तरीही घशाला कोरड, पाण्यासाठी वणवण; शहापूर तालुक्यातील गावपाड्यांची स्थिती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भातसा धरण समोर, तरीही घशाला कोरड, पाण्यासाठी वणवण; शहापूर तालुक्यातील गावपाड्यांची स्थिती

धरण नजरेसमोर आहे. त्यातही बॅकवॉटर अगदी डोळ्यांना दिसत असतानाही शहापूर तालुक्यातील अनेक गावपाड्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. ...

Thane Murder: ठाण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane Murder: ठाण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

Thane Crime: ठाण्यात पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. ...

ठाण्यात रिक्षावर झाड पडून प्रवाशाचा मृत्यू, रिक्षा चालक जखमी   - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रिक्षावर झाड पडून प्रवाशाचा मृत्यू, रिक्षा चालक जखमी  

Thane News: ठाण्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसात सायंकाळी सहा च्या सुमारास रूणवाल नगर परिसरात धावत्या रिक्षावर गुलमोहराचे झाड पडून रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू झाला तर रिक्षा चालक जखमी झाला आहे. ...