शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

 शिवसेनेच्या शहापूर उपतालुकाप्रमुखांची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 16:26 IST

शिवसेनेच्या शहापूर उपतालुकाप्रमुखांच्या निर्घृण हत्येमुळे खळबळ उडाली आहे.

भिवंडी  - शिवसेनेच्या शहापूर उपतालुकाप्रमुखांच्या निर्घृण हत्येमुळे  खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे शहापूर उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे काल रात्री  एक फोन आल्यानंतर घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत, अखेर आज सकाळी त्यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळला. त्यांचा खून करून पुरावे मिटवण्यासाठी मृतदेह जाळण्यात आल्याचे समोर आले आहे. शहापूर शिवसेना उपतालुका प्रमुख शैलेश निमसे हे विकासकाचा व्यवसाय करीत होते ते शहापूर येथील अघई गावात रहात होते. काल रात्री त्यांच्या मोबाईलवर फोन आल्यानंतर त्यांनी घरी काही न सांगता ते घराबाहेर पडले.आज शुक्रवार रोजी सकाळी भिवंडी तालूक्यातील दिघाशी गावालगत देवचुळे येथे त्यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आला.गणेशपूरी पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी त्या मृतदेहाची निमसे कुटूंबीयांकडून खात्री करून घेतली.त्या नंतर मृतदेह भिवंडीत इंदिरागांधी स्मृती उप जिल्हा रूग्णालयांत आणला़. परंतु मृत्युचे कारण समजू शकले नाही.त्यामुळे त्यांचा मृतदेह मुंबईतील जे.जे.रूग्णालयात पाठविला. दरम्यान शैलेश निमसे यांच्या हत्येने शिवसेना वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाCrimeगुन्हाMurderखून