शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी सुरेश म्हात्रे; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

By नितीन पंडित | Updated: July 13, 2022 15:57 IST

गेल्या वर्षी सुरेश म्हात्रे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता...

नितिन पंडीत -

भिवंडी - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते म्हात्रे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. 

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, मावळते जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे,आनंद परांजपे, आदी उपस्थित होते. बाळ्या मामा यांची ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

गेल्या वर्षी सुरेश म्हात्रे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. म्हात्रे यांच्या कामाची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांची ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासास आपण कधीही तडा जाऊ देणार नाही व येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे जिल्ह्यात वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार अशी प्रतिक्रिया सुरेश म्हात्रे यांनी दै. लोकमतला दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Aherशरद आहेरJayant Patilजयंत पाटील