शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या भिवंडी लोकसभा प्रभारी पदी सुरेश म्हात्रे यांची नियुक्ती

By नितीन पंडित | Updated: January 4, 2024 18:03 IST

समर्थकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या भिवंडी लोकसभा प्रभारी पदी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पक्षाचे अधिवेशन शिर्डी येथे सुरू असून या ठिकाणी शरद पवार यांनी बाळ्या मामा यांची भिवंडी लोकसभा प्रभारी पदी नियुक्ती केली आहे.म्हात्रे यांच्या नियुक्तीने बाळ्या मामा यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

बाळ्या मामा हे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपील पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात.राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर म्हात्रे शिवसेनेच्या शिंदे गटात होते.मात्र शिंदे गट भाजप सोबत युतीत असल्याने लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवता येणार नसल्याने बाळ्या मामा गुरुवारी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात सामील झाले आहेत.शरद पवार हे भिवंडी लोकसभेसाठी आग्रही असून महाविकास आघाडीतून बाळ्या मामा यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास कपिल पाटील यांना बाळ्या मामा यांचे तगडे आव्हान असण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविली जात आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटील