लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

नागपूरमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करण्याची मागणी - Marathi News | Demand for establishment of a permanent bench of the Supreme Court in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करण्याची मागणी

Nagpur : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे अॅड. संदीप बदाना यांची मागणी ...

'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी - Marathi News | Give us some relief too after vodafone idea why did Airtel say this The company will go to the government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

Airtel News: व्होडाफोन-आयडियाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर, आता भारती एअरटेलनं देखील आपल्याला दिलासा देण्यात यावा असं म्हटलंय. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊ. ...

'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी - Marathi News | 'Kundli should have been matched before having sex!'; Supreme Court's ironic comment on rape case with promise of marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी

पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्या 'रेप ऑन प्रॉमिस टू मॅरी' प्रकरणाच्या सुनावणीत न्यायमूर्ती म्हणाले, 'ज्योतिषाचा सल्ला खूप उशिरा घेतला गेला.' ...

फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Mere refusal to marry does not constitute incitement to suicide: Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय

यादविंदर उर्फ ​​सनी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती डी.बी. पारडीवाला आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. ...

सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल ! अनुसूचित क्षेत्रातील २३ हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा - Marathi News | Important verdict of the Supreme Court! The way is paved for recruitment of 23 thousand posts in the scheduled sector | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल ! अनुसूचित क्षेत्रातील २३ हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

Amravati : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर, राज्यातील अनुसूचित (पेसा) क्षेत्रातील मानधन तत्त्वावर कार्यरत आदिवासी कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी पदभरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ...

....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Supreme Court: until then, the investigating agencies cannot summon lawyers; Important decision of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

इन-हाऊस वकिलांना भारतीय साक्ष्य अधिनियमाच्या कलम 132 अंतर्गत संरक्षण नाही, त्यासाठी कलम 134 लागू! ...

सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा - Marathi News | Who will be the next Chief Justice after Chief Justice Gavai? Government makes big announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी पुढील सरन्यायाधीश यांचे नाव जाहीर केले. ...

सत्ता उलथून लावण्यासाठी आखलेला सूनियोजित कट; दिल्ली दंगलीबाबत पोलिसांचा मोठा दावा - Marathi News | Delhi Riots: A well-planned conspiracy to overthrow the government; Police make a big claim regarding Delhi riots | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ता उलथून लावण्यासाठी आखलेला सूनियोजित कट; दिल्ली दंगलीबाबत पोलिसांचा मोठा दावा

Delhi Riots: दिल्ली पोलिसांनी दगलींबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रत दाखल केले आहे. ...