शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी अहवाल २५ ऑगस्टपर्यंत सादर करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 08:28 IST

या समितीला २५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारितील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील उपचारादरम्यान १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवेतील आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. तसेच या समितीला २५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

या रुग्णालयात १० तासांत १८ मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या रुग्णालयात पुरेसे डॉक्टर आणि कर्मचारी नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी व्यक्त केली होती. या सर्व घटनेची सखोल चौकशी व्हावी याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाला समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.

 

टॅग्स :kalwaकळवाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका