मुंब्रा बायपासवर गतिरोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST2021-06-03T04:28:48+5:302021-06-03T04:28:48+5:30

मुंब्राः येथील बायपासवर बेदारकपणे वाहने चालवण्याच्या चालकांच्या कथित प्रवृत्तीमुळे या रस्त्यावर ठराविक दिवसांनी अपघात होत ...

Stop at Mumbra Bypass | मुंब्रा बायपासवर गतिरोधक

मुंब्रा बायपासवर गतिरोधक

मुंब्राः येथील बायपासवर बेदारकपणे वाहने चालवण्याच्या चालकांच्या कथित प्रवृत्तीमुळे या रस्त्यावर ठराविक दिवसांनी अपघात होत असतात. त्याला आळा बसावा, तसेच वाहनांच्या गतीवर मर्यादा यावी, यासाठी येथे गतिरोधक बसविण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.

या रस्त्यावर गतिरोधक बसवून रात्रीच्या वेळी वाहनचालकांना ते स्पष्टपणे दिसावे यासाठी त्यावर पांढऱ्या रंगाचे रेडियमचे पट्टे मारण्यात यावेत, अशी मागणी परिवहन समितीचे सदस्य शमिम खान यांनी मुंब्रा वाहतूक (उपशाखा) विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे केली होती. त्यानुसार हे काम सुरू झाले आहे.

Web Title: Stop at Mumbra Bypass