कसारा घाटात रेल्वे ट्रॅकमध्ये दगड, लांबपल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 10:46 AM2019-07-26T10:46:10+5:302019-07-26T10:46:14+5:30

कसारा घाटात पहाटे एक दगड रेल्वे ट्रॅकमध्ये पडल्याने काही काळासाठी लांबपल्ल्याची वाहतूक विस्कळीत झाली होती,

Stone, luggage traffic disrupted in railway tracks in Kasara Ghat | कसारा घाटात रेल्वे ट्रॅकमध्ये दगड, लांबपल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत 

कसारा घाटात रेल्वे ट्रॅकमध्ये दगड, लांबपल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत 

Next

डोंबिवली: कसारा घाटात पहाटे एक दगड रेल्वे ट्रॅकमध्ये पडल्याने काही काळासाठी लांबपल्ल्याची वाहतूक विस्कळीत झाली होती, सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास तो दगड काढण्यात आला, लाइन क्लिअर करण्यात आली, त्यानंतर वाहतूक सुरू झाली असून, कॉशन ऑर्डरवर गाड्या दोन्ही दिशांना धावत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Stone, luggage traffic disrupted in railway tracks in Kasara Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.