शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

भारतीय तरुणांना अंतराळ संशोधनासाठी स्पेसनोव्हा करणार मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 11:31 IST

अंतराळात पृथ्वीजवळच्या कक्षेत अनेक उपग्रह असतात ज्याचे आकार मान प्रचंड मोठे असते.  या आकाराच्या वस्तूमुळे भविष्यात पृथ्वीला  धोका निर्माण होऊ  शकतो आणि म्हणूनच  शास्त्रज्ञ या सम्बन्धी अधिकाधिक जागतिक शोध घेत प्रयत्नशील असतात.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : टीम स्पेसोनोव्हा या संस्थेचा एक भाग म्हणून, परदेशी शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय तरुणांनी अलीकडेच दोन नवीन लघुग्रह शोधले आहेत  आणि आता त्यांना त्या उपग्रहाना  नावे देण्याची संधी मिळाली आहे. अश्या अंतराळप्रेमी भारतीय तरुणांना जागतिक स्तरावर मार्गदर्शन करण्याचे टीम स्पेसनोव्हाने ठरवले आहे.

 अंतराळात पृथ्वीजवळच्या कक्षेत अनेक उपग्रह  असतात ज्याचे आकार मान प्रचंड मोठे असते.  या आकाराच्या वस्तूमुळे भविष्यात पृथ्वीला  धोका निर्माण होऊ  शकतो आणि म्हणूनच  शास्त्रज्ञ या सम्बन्धी अधिकाधिक जागतिक शोध घेत प्रयत्नशील असतात. भारतातील स्पेसोनोवा या टीमने नुकतेच  दोन नवीन लघुग्रह शोधून काढले आहेत. इंटरनॅशनल अँस्ट्रोनॉमिकल सर्च कोलाबोरेशन (आयएएससी) हा नासाचा एक वैद्न्यानिक  उपक्रम आहे ज्याद्वारे जगभरातील खगोलशास्त्रज्ञांना सर्वसमावेशक आणि अद्ययन्वित  तसेच विश्वसनीय माहिती प्रदान केली जाते.                  चार भारतीय  शास्त्रज्ञ,  शिवम कुमार सिंह, दिव्येश्वरी वानसडिया, रश्मी शेरोन आणि  आयुषी श्रीवास्तव सप्टेंबर २०२० पासून टीम  स्पेसोनोव्हा मध्ये  भाग म्हणून कार्यरत आहेत. पॅन-स्टार्सच्या प्रतिमांचे विश्लेषण करणे आणि  पृथ्वीच्या अंतराळ कक्षेतील वस्तू आणि लघुग्रहांचे मूळ निरीक्षण करणे हा त्यांच्या संशोधनाचा प्रमुख विषय आहे.                  ह्या  जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत,  नासाच्या अंतराळ निरीक्षण अभ्यास विषयात  सातत्याने कार्यरत उपक्रम राबवले जातात. नुकतेच १६ जुलै २०२१ रोजी IASC द्वारे मायनर प्लॅनेट सेंटर (MPC) द्वारे दोन  लघुग्रहांचे  शोध यशस्वीरित्या  पुष्टीकृत केले गेले.  MPC मध्ये क्रमांकित केलेल्या लघुग्रहांना नाव देण्याचा मान त्यांच्या  वैज्ञानिक शोधकाना मिळतो.           २१ वर्षीय शिवम कुमार सिंग, अंतराळ अधिवक्ता असून स्पेसोनोवाचे संस्थापक आणि संचालक आहेत जी एक अंतराळ शिक्षण आणि संशोधन आधारित संस्था आहे.  दिव्येश्वरी वानसडिया, रश्मी शेरॉन आणि  आयुषी श्रीवास्तव ह्या महिला खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान संवादक, स्पेसोनोवाचे सदस्य आहेत. या तरुण व्यावसायिकांनी 2025 पर्यंत सर्वांच्या आवाक्यात अंतराळ संशोधनाचा जागतिक समुदाय स्थापन करण्याचे आपले ध्येय असल्याचे आपल्या निवेदनात म्हटले  आहे आणि जगभरातील मान्यवरांकडून याबद्दल त्यांचा  सन्मान आणि कौतुक होत आहे.