शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील समाजिक कार्यकर्ते एम. डी. भोईर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 15:41 IST

भिवंडी येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नत्ती मंडळाचे संस्थापक पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या सानिध्यात आल्यापासून त्यांच्यासोबतीने ठाणे व पालघर जिल्ह्यात शैक्षणिक व सामाजिक कार्यात झोकून देत काम केले.

भिवंडी - ठाणे व पालघर जिल्ह्यात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहून शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झालेले समाजसेवक महादेव दुंदाजी भोईर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी सोमवारी सायंकाळी उपचार दरम्यान रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे . शहरातील जेष्ठ पत्रकार संजय भोईर यांचे ते वडील होते .          भिवंडी येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नत्ती मंडळाचे संस्थापक पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या सानिध्यात आल्यापासून त्यांच्यासोबतीने ठाणे व पालघर जिल्ह्यात शैक्षणिक व सामाजिक कार्यात झोकून देत काम केले. भोईर यांनी शिक्षक म्हणून आपल्या सेवेला सुरुवात करून प्राचार्य पदापर्यंत काम करीत असताना संस्थेच्या विश्वस्त व सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळून सामाजिक कार्य केले. त्याचबरोबर दलित समाजाला संघटित करण्यासाठी देखील परिश्रम घेतले होते.           एम. डी. भोईर यांच्या पार्थिवावर मंगळवारी कामतघर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक मनोज काटेकर, भाजपा शहराध्यक्ष नगरसेवक संतोष शेट्टी, अशोक भोसले, पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नत्ती मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, विश्वस्त मंडळ, माजी विद्यार्थी, विविध समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

टॅग्स :thaneठाणेSocialसामाजिकDeathमृत्यू