शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
6
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
7
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
8
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
9
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
10
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
11
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
12
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
13
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
14
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
15
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
16
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
17
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
18
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
19
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
20
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?

माथेरानमध्ये शुकशुकाट; अमानवी प्रथेविरुद्ध हातरिक्षाचा संप; पर्यटकांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 7:15 AM

हातरिक्षा सेवा बंद राहिल्यामुळे माथेरानला आलेल्या पर्यटकांची काहीशी गैरसोय झाली, तर बाजारपेठेतही शुकशुकाट होता. 

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : अमानवीय प्रथेतून मुक्ती व्हावी यासाठी येथील हातरिक्षा चालकांचा लढा सुरूच आहे. मध्यंतरी ई-रिक्षा सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाल्याने हातरिक्षा चालकांना यातून आपली सुटका होईल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, अद्यापही सेवा सुरू होत नसल्याने त्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सेवा बंद ठेवली होती. 

हातरिक्षा सेवा बंद राहिल्यामुळे माथेरानला आलेल्या पर्यटकांची काहीशी गैरसोय झाली, तर बाजारपेठेतही शुकशुकाट होता. 

हातरिक्षा चालक संघटना माथेरानमध्ये ई रिक्षा सुरू व्हावी व हातरिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्तता व्हावी यासाठी लढा देत आहे. त्याच्या लढ्याला यश येत सर्वाेच्च न्यायालयाने प्रायाेगिक तत्त्वावर ई रिक्षाला परवानगी देत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश संनियंत्रण समितीला दिले होत. 

संनियंत्रण समितीने  सुप्रीम कोर्टाचा सन्मान राखत तत्काळ ई रिक्षाचा अहवाल कोर्टाला सादर करावा.  एप्रिल महिन्याची मुदत दिली होती, ती संपून सात महिन्यांचा कालावधी उलटला आहे.    - रुपेश गायकवाड,     रिक्षा चालक

आम्ही दस्तुरी येथे आमच्या गाडीतून उतरल्यावर आम्हाला कुठेही रिक्षावाले दिसले नाहीत. संप सुरू आहे याची कल्पना नव्हती. अमन लॉज रेल्वे स्टेशनपर्यंत पायी चालत जावे लागले. मी वयस्कर असल्याने तिथून हळूहळू चालत हॉटेल गाठावे लागले. यात खूपच दमछाक झाली.- प्रज्योत त्रिभुवनदास, पर्यटक गुजरात

संतप्त चालकांनी सरकारचे वेधले लक्षत्यानुसार ई रिक्षांचा तीन महिन्यांचा प्रयोग यशस्वी झाला. मात्र, संनियंत्रण समितीने अद्याप आपला अहवाल सादर न केल्याने ई रिक्षा सुरू होत नाहीत. या ई रिक्षा हातरिक्षा चालकांना चालवायला देण्यात येणार आहेत. मात्र त्या सुरू होत नसल्याने हातरिक्षा चालकांत संताप आहे. त्यांनी सोमवारी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हातरिक्षा सेवा बंद ठेवली होती. यामुळे माथेरानमध्ये आलेल्या अबालवृद्ध पर्यटकांना सेवा न मिळाल्याने त्यांची गैरसोय झाली. 

टॅग्स :Matheranमाथेरान