शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अनैतिक संबंधाच्या संशयावरून कोयत्याने वार करून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 22:42 IST

आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून भरतसिंग राजपुरोहित याच्यावर कोयत्याने वार करुन खूनाचा प्रयत्न करणाऱ्या शिवाजी कुरणे याला चितळसर पोलिसांनी बुधवारी अटक केली.

ठळक मुद्देठाण्याच्या वसंतविहार येथील घटनाचितळसर पोलिसांनी केली हल्लेखोराला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरून भरतसिंग राजपुरोहित (३५) यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करणाºया शिवाजी कुरणे (४८) याला चितळसर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. आपल्या पत्नीशी भरतसिंगचे अनैतिक संबंध असावेत, असा कुरणेला संशय होता.धर्मवीरनगर येथे राहणारे भरतसिंग हे १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई येथे जाण्यासाठी ठाण्यातील वसंतविहार येथील बसथांब्यावर उभे होते. त्यावेळी तिथे आलेल्या शिवाजी याने त्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन भरतसिंग यांच्या डोक्यावर, खांद्यावर आणि दोन्ही हातांवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या भरतसिंग याला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या एका रिक्षाचालकावरही शिवाजीने हल्ला केला. नंतर मात्र काही रिक्षाचालकांनी त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हा हल्ला करण्याच्या आधीही शिवाजीने त्याला याच संशयातून ११ फेब्रुवारी रोजी फोनवरून ठार मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर १२ फेब्रुवारी रोजी तो वसंतविहार येथे उभा असताना पाठीमागून येऊन त्याने अचानक भरतसिंगवर कोयत्याने वार केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या पथकाने हल्लेखोर शिवाजीला १२ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस