शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! ठाण्यात २१ व्या मजल्यावरुन कोसळून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 23:45 IST

माजीवडा भागातील वसंत लॉन्स येथील ‘सवाना’ या इमारतीच्या २१ व्या मजल्यावरुन तोल गेल्याने इशांत शिंदे या १५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देवसंत लॉन्स येथील घटनावर्तकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: माजीवडा भागातील वसंत लॉन्स येथील ‘सवाना’ या इमारतीच्या २१ व्या मजल्यावरुन तोल गेल्याने इशांत शिंदे या १५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. हा अपघाती मृत्यू असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.दहावीत शिकणारा इशांत हा त्याच्या आईसोबत घरात होता. बेडरुमच्या खिडकीतून बाहेर डोकावतांना त्याचा अचानक तोल गेल्याने तो खाली कोसळला. घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन ढोले यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने जवळच्याच ज्यूपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, डोक्याला मार लागल्याने मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याने आत्महत्या केली की, आणखी काही याही बाबी तपासण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी