शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यात जुगार खेळण्यास मज्जाव केल्याने परिचारीकेसह तिच्या पतीलाही मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 21:47 IST

वैद्यकीय सेवा देणाऱ्या कोविड योद्धयांवर कोणीही हल्ला करु नये असे राज्य आणि केंद्र शासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. तरीही कळवा येथे जुगार खेळण्याला विरोध करणाºया परिचारिकेसह तिच्या पतीलाही मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलजागतिक परिचारिका दिनी उघड झाली बाब

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोना या साथीच्या आजाराविरुद्ध लढा देण्यासाठी डॉक्टर आणि परिचारिका आपल्या जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. एकीकडे त्यांचे कौतुक होत असतांनाच दुसरीकडे कळव्यात जुगाराला विरोध करणाºया संगीता काटे या परिचारिकेसह तिच्या पतीलाही मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी मंगळवारी केली आहे.ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा रेल्वे स्थानकाजवळील चिंचपाडा परिसरातील एका इमारतीच्या आवारात तळ मजल्यावर वास्तव्यास असलेली व्यक्ती व्यक्ती बाहेरील त्याच्या बाहेरील मित्रांना घेऊन त्याठिकाणी ८ मे रोजी जुगार खेळत होती. कोरोनामुळे सोसायटीतील रहिवाशी परिचारिका संगीता काटे यांनी त्यांच्या मेडिकलच्या अनुभवातून त्यांना याठिकाणी बाहेरी व्यक्तींना प्रवेश न देण्याची तसेच जुगार न खेळण्याचे आवाहन केले. याच रागातून राजू शेट्टीसह त्याच्या कुटूंबातील चौघांनी संगीता तसेच त्यांचे पती अर्जून या दोघांनाही अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात काटे यांनी तक्र ार दाखल केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई झाली नसून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. या मारहाण प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार करुनही संबंधितांवर कारवाई झाली नसल्याचा आरोप काटे यांनी केला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस