शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: May 22, 2021 00:39 IST

शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन एका २४ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाºया जाफर शेख या बांधकाम व्यावसायिकाला नौपाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याला २५ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठळक मुद्देतक्रार केल्यास मुलीला ठार मारण्याची दिली धमकीनौपाडा पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन एका २४ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाºया जाफर शेख या बांधकाम व्यावसायिकाला नौपाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याला २५ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. कहर म्हणजे कुठे तक्रार केली तर तिच्यासह मुलीलाही ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती.नवी मुंबईतील वाशी परिसरात राहणाºया या पिडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार २ मे २०२१ रोजी दुपारी २.५० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील जाफर शेख याच्या कापूरबावडी येथील कार्यालयात दुकान खरेदी खताची बोलणी करण्यासाठी तसेच नोंदणी करार करण्यासाठी जाफर याने तिला बोलविले होते. तिथे तिच्या शीतपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून ते तिला पिण्यासाठी त्याने दिले. ते प्यायल्यानंतर ती त्याठिकाणी बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला विवस्त्र करुन त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घृणास्पद प्रकाराचा त्याने व्हिडिओ बनवून तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. याची कुठेही तक्रार केली किंवा वाच्यता केली तर तिच्यासह तिच्या मुलीलाही ठार मारण्याची धमकी देऊन हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली. या प्रकारानंतर प्रचंड भेदरलेल्या या महिलेने अखेर १९ मे २०२१ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली. याची गांभीर्याने दखल घेऊन सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या पथकाने त्याला १९ मे रोजी अटक केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीsex crimeसेक्स गुन्हा