शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या कंटेनर शाखांवरून दिवाळीत राजकीय फटाके; मीरा-भाईंदरमधील प्रकार; सहा शाखा स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 08:10 IST

पालिकेने कारवाई न केल्यास आम्हीसुद्धा कंटेनरमध्ये कार्यालये उघडू, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

मीरा रोड : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने शहरात रस्ते, पदपथावर सहा ठिकाणी कंटेनर ठेवून शाखांची उद्घाटने आमदार प्रताप सरनाईक यांनी केल्यानंतर या बेकायदा कंटेनर शाखांवर कारवाई करून गुन्हे दाखल करा, अशी मागणी विविध पक्षांनी केली आहे. पालिकेने कारवाई न केल्यास आम्हीसुद्धा कंटेनरमध्ये कार्यालये उघडू, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

ठाकरे गटाच्या माजी गटनेत्या नीलम ढवण, माजी उपमहापौर प्रवीण पाटील, मनसेचे शहर अध्यक्ष हेमंत सावंत, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव दीप काकडे, जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे आदींनी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांची भेट घेतली.

हा प्रकार चुकीचा असून उद्या सर्वच राजकीय पक्ष अशी रस्ते-पदपथांवर कार्यालये उघडतील. याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत.    - किशोर शर्मा, जिल्हाध्यक्ष, भाजप

आपण शहरात शिवसेनेच्या अनेक शाखा उभारल्या व जुन्या शाखांचे पुनर्निर्माण केले. वातावरण बिघडू नये व वाद होऊ नये म्हणून सुरुवातीपासून काळजी घेत शाखांवर दावा केला नाही, ही माझी चूक झाली का? शहरात तशी अनेक पक्ष कार्यालये अनधिकृत आहेत. स्वतःची अनधिकृत पक्ष कार्यालये चालतात; पण शिवसेनेच्या शाखा का नकोत? कारवाई करायची तर सर्वांवर करावी. - प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक