शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 11:03 PM

ठाणे, दि. 18 - लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या अशदाफ शेख (२३, रा. कळवा) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.मूळची उत्तर प्रदेश, बलिया जिल्ह्यातील ही पीडित १७ वर्षीय मुलगी कळवा परिसरात वास्तव्याला आहे. ...

ठाणे, दि. 18 - लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या अशदाफ शेख (२३, रा. कळवा) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.मूळची उत्तर प्रदेश, बलिया जिल्ह्यातील ही पीडित १७ वर्षीय मुलगी कळवा परिसरात वास्तव्याला आहे. एका खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरीवर असलेल्या अशदाफचे कळव्यात येणेजाणे असल्यामुळे या मुलीशी त्याची ओळख झाली. याच ओळखीतून त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून मार्च २०१७ मध्ये पळवून नेले. त्यानंतर, मार्च २०१७ ते १७ आॅगस्ट २०१७ या कालावधीत त्याने मुंबईच्या गोवंडी परिसरातील बैंगनवाडी भागातील त्याच्या घरात तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, त्याच्या नकळत या मुलीने कळव्यातील आपल्या आईशी संपर्क करून ही आपबिती कथन केली. त्यानंतर, तिच्या आईने कळवा पोलिसांना याबाबतची माहिती देऊन अशदाफविरुद्ध १७ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल केला. ही तक्रार दाखल होताच शेखला अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.