शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक

By कुमार बडदे | Updated: October 11, 2022 21:16 IST

या प्रकारणाची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी लोकमतला दिली.

मुंब्रा: सोशल मिडियावर पत्रकार म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेने, गेल्या पाच महिन्यांपासून रफिक कामदार हा कथित सहकारी आपल्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पिडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून कामदार याला पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १५ ऑक्टोबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकारणाची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी लोकमतला दिली. दरम्यान यापूर्वीदेखील एका पत्रकार  महिलेने एका कार्यक्रमादरम्यान कामदार याने तीचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली होती. अशी माहिती सूत्रानी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmumbraमुंब्रा