शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर ठाण्यात लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 20:02 IST

लग्नाचे अमिष दाखवून घोडबंदर रोड भागात राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीवर ठाण्यात लैंगिक अत्याचार करणाºया धीरज पाटील (२७, रा. खांडपे, ता. भिवंडी, ठाणे) याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर ठाण्यात लैंगिक अत्याचारविवस्त्र अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याचीही दिली धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: लग्नाचे अमिष दाखवून घोडबंदर रोड भागात राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीवर ठाण्यात लैंगिक अत्याचार करणाºया धीरज पाटील (२७, रा. खांडपे, ता. भिवंडी, ठाणे) याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.खांडपे गावातील धीरज आणि पिडित तरुणीची सोशल मिडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. याच ओळखीतून त्यांची मैत्री झाल्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात होते. यातूनच त्याने तिला लग्नाचे अमिष दाखविले. पुढे २ जानेवारी ते २३ जून २०२१ या काळात त्याने तिच्या इच्छेविरुद्ध कापूरबावडी भागातील एका लॉजवर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याच काळात त्याने तिच्याबरोबर साखरपुडाही केला. मात्र, लग्न करण्यास नकार दिला. तिने विचारणा केल्यानंतर मात्र तिचे विवस्त्र अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिला शिवीगाळ केली. या सर्वच प्रकाराला कंटाळून तिने अखेर त्याच्याविरुद्ध कलम ३७६, ५०४ आणि ५०६ या कलमान्वये काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र, हा संपूर्ण प्रकार कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेला असल्यामुळे पोलीस उपायुक्त विनय राठोड यांच्या आदेशाने हे प्रकरण ७ आॅगस्ट २०२१ रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. मोसमकर हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी