शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 05:34 IST

पीडित महिलेला बांगलादेशातून नोकरीसाठी विठ्ठलवाडी येथे आणले होते. ६ नोव्हेंबर रोजी महिला विठ्ठलवाडीत पोहोचली. ज्या व्यक्तीने तिला विठ्ठलवाडी येथे आणले,

कल्याण : महिला आरपीएफच्या सतर्कतेमुळे कल्याणमध्येसेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. हे रॅकेट चालवणाऱ्या दलालास पकडण्यात आले आहे. नोकरीसाठी बांगलादेशातून आलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची गंभीर बाब या घटनेतून उघड झाली आहे.

पीडित महिलेला बांगलादेशातून नोकरीसाठी विठ्ठलवाडी येथे आणले होते. ६ नोव्हेंबर रोजी महिला विठ्ठलवाडीत पोहोचली. ज्या व्यक्तीने तिला विठ्ठलवाडी येथे आणले, त्याने तिला रहीम शेख नावाच्या व्यक्तीकडे नेले. रहीम तिला नोकरी लावणार, असे तिला सांगण्यात आले होते. रहीमने भावाच्या आणि त्याच्या मित्राच्या सोबतीने महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर, मुंबई येथील ग्रॅण्ट रोडला तिचा सौदा केला. त्यानंतर, पुन्हा तिला विठ्ठलवाडी येथे आणून सोडले. पीडित महिलेला ज्या ठिकाणी ठेवले, त्याच खोलीत अन्य पीडित महिलाही होती. पीडितेने तेथून पळ काढला. मात्र, तिचा पासपोर्ट रहीमकडे असल्याने त्याने तिला ब्लॅकमेल करणे सुरू केले. रहीमच्या सांगण्यानुसार पीडित महिला पुन्हा कल्याणला गेली. त्यावेळी फलाटावर रहीम एका अन्य महिलेशी बोलत होता. तिची भयभीत अवस्था महिला आरपीएफ शकिला बेगमने पाहिली. तिने आरपीएफ व रेल्वे पोलिसांच्या मदतीने रहीमला पकडले. तो सेक्स रॅकेट चालवतो, अशी माहिती समोर आली आहे. विठ्ठलवाडी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेSex Racketसेक्स रॅकेटCrime Newsगुन्हेगारी