शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

भिंवडी तालुक्यातील तरीचा पाड्यात भीषण पाणीटंचाई, पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 20:28 IST

भिवंडी तालुक्यातील कोन ग्रांमपंचायतीच्या अतर्गत असलेल्या तरीचापाडा या आदिवासी पाड्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

भिवंडी - भिवंडी तालुक्यातील कोन ग्रांमपंचायतीच्या अतर्गत असलेल्या तरीचापाडा या आदिवासी पाड्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने ग्रामस्थामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे या पाणी समस्येकडे भिवंडी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याने दरवर्षी या पाड्याला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.      ठाणे जिल्हा परिषद भिवंडी पंचायतसमिती पाणी पूरवठा विभागाच्या अखत्यारित येणा-या कोन गावाच्यालगत  वसलेल्या  या पाड्यात पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग व कोनग्रामपंचायतीच्या वतीने बोरवेल व विहिर ही मारलेली नाही त्यामूळे अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना पाण्यासाठी कधी कल्याण तर कोन गावाच्यालगत असलेल्या गोदामातील कामगांरांना पाणीपीण्यासाठी असलेल्या नळाचा आधार घ्यावा लागत आहे मुळात या पाड्यात शासनाच्या कूठल्याच योजना राबविण्यात आलेल्या नाहीत त्यामुले मेक इन इंडिया सबकासाथ सबका विकास ह्या यूती सरकारच्या घोषणा फक्त कागदावरच राहिल्याचे या वरून दिसते तर शौचालय पाणी सूविधाही नसल्याने स्वच्छभारत अभियानाचा पूरता बोजवारा उडाला आहे.     दुसरीकडे पाणीपूरवठा विभाग तालूक्यात पाणीटंचाई नसल्याचा कांगावा करित असतानाच देशाच्या स्वातत्र्याला एकात्तर वर्षातही येथील आदिवासी कष्टकरी समाजबांधवावर पाण्यासाठी भटक्रांती करण्याची वेल आली आहे याला जबाबदार आसणा-यांवर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली पाणीपूरवठा उपअभियंता राऊत शांखाअभियंता सु देश भास्करराव सासे आंधले हे कार्यालयात बसून वर्षभर काय काम करतात त्यांना पाणीटंचाई कधीच माहिती नसते याला काय म्हणायचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर भिवंडी पंचायत समिततीचे सभापती उपसभापती सदस्य यांनी पाणीटंचाईडे लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.  भिवंडी पंचायत समिततीचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के हे पाणी टंचाई कडे कधी लक्ष देणार आहे नाहीतर आम्हालाच पंचायत समितीत हंडे घेऊन बसावे लागण्याची वेल ते पहात आहेत काय असा प्रश्र्न अनिता वाघ या कार्यकर्तीनी उपस्थित केला आहे. हा पाडा कोन जिल्हा परिषद गटात येत असून या गटाचे जिल्हापरिषद सदस्य पंचायत समिती सदस्यांनी येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईbhiwandiभिवंडी