शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मद्याच्या दुकानातून पावणे सात लाखांची रोेकड चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 00:56 IST

ठाण्यातील मखमली तलावाजवळील एस लिकर्स या मद्याच्या दुकानातून तब्बल ६ लाख ७१ हजार ३०० रुपयांची रोकड आणि सीसीटीव्हीच्या डीव्हीआरसह मद्याच्या काही बाटल्याही चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.

ठळक मुद्देठाण्यातील घटना  डीव्हीआरसह मद्याच्या बाटल्याही लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील मखमली तलावाजवळील एस लिकर्स या मद्याच्या दुकानातून तब्बल ६ लाख ७१ हजार ३०० रुपयांची रोकड आणि सीसीटीव्हीच्या डीव्हीआरसह मद्याच्या काही बाटल्याही चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.मखमली तलाव येथील आकाश गृहनिर्माण सोसायटीमधील शॉप क्रमांक एकमधील एस लिकर्स या मद्य विक्रीच्या दुकानात चोरट्यांनी २१ मे रोजी रात्री ८ ते २२ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान स्लायडिंगचे लॉक तोडून शटर उचकटून दुकानात शिरकाव केला. त्यावेळी चोरट्यांनी दुकानातील तब्बल पावणेसात लाखांची रोकड ठेवलेले नामांकित कंपनीचे लॉकर, तसेच मद्याच्या मोठ्या प्रमाणात बाटल्या आणि इतर महत्त्वाचे सामान दुकानातून लंपास केले. आपल्या दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुनील खुबचंदानी यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात २२ मे रोजी तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडीक हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी