शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
2
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
3
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
4
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
5
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
6
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
7
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
9
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
10
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
11
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
12
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
13
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
14
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
15
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
16
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
17
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
18
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
19
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...

मतिमंद वृद्धेवर अत्याचार करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, न्यायालयाचा आदेश

By जितेंद्र कालेकर | Updated: February 12, 2025 23:01 IST

दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची अतिरिक्त शिक्षाही आराेपीला भाेगावी लागणार आहे.

ठाणे: एका ६५ वर्षीय मतिमंद वृद्धेवर पाणी मागण्याच्या बहाण्याने बलात्कार करणाऱ्या आराेपी माेहम्मद गुड्डू उर्फ दिलकाश शेख (४०) या सुरक्षा रक्षकाला दहा वर्षे सश्रम कारावासाची आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने बुधवारी सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची अतिरिक्त शिक्षाही आराेपीला भाेगावी लागणार आहे.ठाण्यातील नाैपाडा भागात राहणारी ही वृद्ध महिला ३ नाेव्हेंबर २०२१ राेजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घरात एकटीच हाेती. त्यावेळी ती वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने तिच्याकडे पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरकाव केला. त्यानंतर त्याने बळाचा वापर करीति तिच्यावर बलात्कार केला हाेता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध नाैपाडा पाेलीस ठाण्यात विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला हाेता.मुळच्या बिहार राज्यातील या आराेपीला तत्कालीन सहायक पाेलीस निरीक्षक एम. पी. साेनवणे यांच्या पथकाने ४ नाेव्हेंबर २०२१ राेजी अटक केली हाेती. याच खटल्याची सुनावणी ठाण्याचे विशेष पाेस्काे न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात १२ फेब्रुवारी २०२५ राेजी झाली. आराेपीला शिक्षा मिळण्यासाठी सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी सर्व साक्षी पुरावे सादर करुन जाेरदार बाजू मांडली. पाेलीस हवालदार सुशांत शेलार यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. सर्व बाजू पडताळल्यानंतर आराेपीला न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंगPoliceपोलिसCourtन्यायालय