शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

शाळेची मालमत्ता परस्पर भाड्याने दिली, गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 02:25 IST

मीरारोड - भाईंदर येथील एका शैक्षणिक संस्थेच्या खोल्या परस्पर भाड्याने दिल्याप्रकरणी संस्थेच्या वतीने एकाविरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

मीरारोड - भाईंदर येथील एका शैक्षणिक संस्थेच्या खोल्या परस्पर भाड्याने दिल्याप्रकरणी संस्थेच्या वतीने एकाविरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

गोरेगाव येथे राहणारे फिर्यादी शर्मेन मोहन जॉर्ज यांची भाईंदर एज्युकेशन ट्रस्ट नावाची संस्था असून, सदर संस्थेतर्फे भाईंदर उड्डाणपूल जावन द बिशप स्कुल नावाने इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जात आहे. शर्मेन  हे २०१७ पासून या संस्थेचे अध्यक्ष आहेत. द बिशप स्कुल ही शाळा पुर्वी २००४ सालापर्यंत भाईंदरच्या बद्रीनाथ इमारतीतील ५ खोल्यामध्ये चालवली जात होती. त्या पाचही खोल्या संस्थेच्या मालकी हक्काच्या असून त्याचे मेंटेनन्स संस्था करते. 

संस्थेच्या इमारतीतील खोल्यांची पाहणी करण्यात आली असता त्या खोल्यांच्या बाहेरून वेगळी टाळी मारण्यात आली होती. आजूबाजूला चौकशी केली असता सदर खोल्यांमध्ये महालक्ष्मी स्वीटमार्ट व कपडे वाल्याचे सामान ठेवल्याचे संस्थेच्या निदर्शनास आले. चौकशीत ३ खोल्यांचा भाडे करार देवेंद्र जोशी यांच्याशी परस्पर मालक म्हणून क्लरेंन्स ग्रेगरी डीसील्वा रा.  ग्रेगनीका व्हिला, मांडली स्ट्रीट, भाईंदर ह्याने केल्याचे आढळले. तसेच अन्य २ खोल्या सुद्धा क्लरेन्स ह्याने भाड्याने दिल्या असल्याचे समजले. भाड्याची रक्कम तो परस्पर घेत होता . 

भाईंदर एज्युकेशन ट्रस्टच्या नावे असलेल्या ५ खोल्या क्लरेंन्स डीसील्वा ह्याने परस्पर भाड्याने देऊन संस्थेची फसवणूक केली अशी फिर्याद शर्मेन यांनी दिल्या नुसार, भाईंदर पोलिसांनी २१ मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे . 

टॅग्स :SchoolशाळाPoliceपोलिस