शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास - येऊर जंगलातील वणव्यांना आळा घालण्यासाठी आता प्रशिक्षित आदिवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 19:57 IST

या आदिवासींना प्रशिक्षित करण्यासाठी येऊर येथील उपवन कार्यालयाच्या परिक्षेत्र वन अधिका-यांना खास प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय कावेसर येथील पाचवड पाडा येथील आदिवासींना वणव्यामुळे होणा:या नुकसानीसह जिवीत व वित्तआणीची जाणीव करून देण्यात आली,

ठळक मुद्देप्रबोधनात्मक प्रशिक्षणासाठी सुमारे 80 आदिवासी स्त्री - पुरूषांची उपस्थितीवणव्याना आळा घालण्यासाठी आता या परिसरातील आदिवासींसह महिलाना प्रशिक्षिणजंगलातील या जीव घेण्या वणव्यांना आता आळा बसण्याची अपेक्षा

ठाणो : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेल्या येऊरच्या जंगलात या आधी ठिकठिकाणी वणवे लागून जंगल संपत्तीचे नुकसान झाले. वन्यप्राणी व जीवतंतूचा या वन्यामुळे जीव गेला. या वणव्याना आळा घालण्यासाठी आता या परिसरातील आदिवासींसह महिलाना प्रशिक्षिण  देण्यात आले. या प्रशिक्षित आदिवासींकडून आता जंगलांचे संरक्षण केले जाणार आहे.    या आदिवासींना प्रशिक्षित करण्यासाठी येऊर येथील उपवन कार्यालयाच्या परिक्षेत्र वन अधिका-यांना खास प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय कावेसर येथील पाचवड पाडा येथील आदिवासींना वणव्यामुळे होणा:या नुकसानीसह जिवीत व वित्तआणीची जाणीव करून देण्यात आली, त्यांच्या या प्रबोधनव प्रशिक्षिण कार्यक्रमासाठी येऊर परीक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पावर परिमंडळ अधिकारी एस.एस.कोळी आदींसह वनकर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या प्रबोधनात्मक प्रशिक्षणासाठी सुमारे 80 आदिवासी स्त्री - पुरूषांची उपस्थिती असल्याचा दावा वन विभागाने केला. या येऊर परिसरातील जंगलातील वनव्याना आळा घालण्याच्या कार्यक्रमास सहभागी झालेल्या प्रशिक्षित आदिवासींना प्रत्येकी सुमारे 500 रूपये मानधनही देण्यात आले. या मानधनाचा लाभ येऊरच्या जंगलातील सुमारे 20 प्रशिक्षित आदिवासी परिवारास करून देण्यात आला आहे. यामुळे जंगलातील या जीव घेण्या वणव्यांना आता आळा बसण्याची अपेक्षा जोर धरू लागली आहे.........  

टॅग्स :thaneठाणेforestजंगलDistrict Collector Aurangabadजिल्हाधिकारी औरंगाबाद