शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

झाडाची फांदी तुटून पडल्याने रिक्षाचालक जखमी; पारसिकनगर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 22:20 IST

Thane News : कळवा येथील पारिसक नगर सर्कल जवळील अमित गार्डन हॉटेलसमोर एका झाडाची फांदी अचानक तुटून रस्त्याने जाणाऱ्या रिक्षावर तुटून पडली.

ठळक मुद्देया घटनेची माहिती मिळताच ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन पथक आणि कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तुटलेली फांदी हटवून या भागातील वाहतूक सुरळीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अपघातामुळे काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

ठाणे : कळव्यातील रेतीबंदर परिसरात एका झाडाची फांदी तुटून रिक्षावर आदळल्याने झालेल्या अपघातात रिक्षा चालक अब्दुल शेख (४२, रा. भिवंडी) हा जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

कळवा येथील पारिसक नगर सर्कल जवळील अमित गार्डन हॉटेलसमोर एका झाडाची फांदी अचानक तुटून रस्त्याने जाणाऱ्या रिक्षावर तुटून पडली. यावेळी रिक्षा चालक शेख यांच्या डोक्याला आणि चेहºयावर किरकोळ जखम झाली असून त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन पथक आणि कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तुटलेली फांदी हटवून या भागातील वाहतूक सुरळीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलthaneठाणे