शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण करुन घरी परतणाऱ्या पित्यासह मुलीला रिक्षाची धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 22:16 IST

लुईसवाडी येथील महावीर रुग्णालय येथून कोरोना प्रतिबंधक लस घेऊन घरी पायी परतणाºया राजेश गोसर (५३, रा. शिवाजीनगर, मुलूंड चेक नाका, वागळे इस्टेट, ठाणे) आणि त्यांची मुलगी पंक्ती (२५) यांना एका रिक्षाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

ठळक मुद्दे श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हापित्याची प्रकृती गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लुईसवाडी येथील महावीर रुग्णालय येथून कोरोना प्रतिबंधक लस घेऊन घरी पायी परतणाºया राजेश गोसर (५३, रा. शिवाजीनगर, मुलूंड चेक नाका, वागळे इस्टेट, ठाणे) आणि त्यांची मुलगी पंक्ती (२५) यांना एका रिक्षाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.पंक्ती आणि तिचे वडिल राजेश असे दोघेजण १७ आॅगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास लुईसवाडी महावीर हॉस्पीटल येथून कोरोनावरील लस घेऊन रोड क्रमांक १६ येथून मॉडेला चेक नाक्याच्या दिशेने रस्त्याच्या कडेने पायी जात होते. त्याचवेळी एमआयडीसी मुलूंड चेकनाका येथे त्यांच्या पाठीमागून आलेल्या वसीम अन्सारी यांच्या रिक्षाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात राजेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून पंक्तीला किरकोळ मार लागला आहे. त्यांना सुरुवातीला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले होते. नंतर मुलूंड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. पंक्तीवर उपचारानंतर तिने याप्रकरणी १८ आॅगस्ट रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध तक्रार दिली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात