शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

रिव्हॉल्व्हरची तस्करी करणाऱ्याला अटक: रिव्हॉल्व्हर हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 23:29 IST

बेकायदेशीररित्या रिव्हॉल्व्हरची तस्करी करणाºया प्रकाश जाधव (३५, रा. भातसई, ता. शहापूर, ठाणे) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने सोमवारी भिवंडी येथून अटक केली. त्याने हे रिव्हॉल्व्हर कोठून आणि कोणाकडून आणले? याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्दे खंडणी विरोधी पथकाची कारवाईकोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: बेकायदेशीररित्या रिव्हॉल्व्हरची तस्करी करणाºया प्रकाश जाधव (३५, रा. भातसई, ता. शहापूर, ठाणे) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने सोमवारी भिवंडी येथून अटक केली. त्याच्या ताब्यातून एक बारा बोअरची रिव्हॉल्व्हरही हस्तगत करण्यात आली आहे.मुंबई - नाशिक महामार्गावर एक व्यक्ती शस्त्र विक्र ी करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर आदींच्या पथकाने २१ जून रोजी जाधव याला या पथकाने अटक केली. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वाशिंद पोलीस ठाण्यात हत्यार बाळगणे आणि विक्र ी प्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. त्याने हे रिव्हॉल्व्हर कोठून आणि कोणाकडून आणले? याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी