शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 18:15 IST

बदलापूर आपटेवाडी भागात राहणा-या एका 14 वर्षीय मुलीवर तिघा तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना अटक करण्यात आले असून त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. 

बदलापूर : बदलापूर आपटेवाडी भागात राहणा-या एका 14 वर्षीय मुलीवर तिघा तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना अटक करण्यात आले असून त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. 

गणेशनगर आपटेवाडी भागात राहणा-या एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच ओळखीच्या तिघा तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या तिघा आरोपींनी  पीडित मुलीला शिरगांव येथील पनवेल हायवेवर बोलाविले. हा हायवे सुमासार असल्याने भर दिवसा या तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर घाबरलेली पिडीत मुलगी दोन दिवस बेपत्ता झाली होती. तिच्या पालकांनी या प्रकरणाची तक्रार दिली होती. तिचा शोध घेतल्यावर पोलिसांना गडलेल्या प्रकाराची माहिती पीडित मुलीने दिले. तिच्यावर ज्यांनी हा अत्याचार केला. त्यात रविंद्र सांजेकर (24) आणि अहमद खान (18) यांचा समावेश होता. त्या दोघांच्या जोडीला आणखी एक अल्पवयीन तरुण आरोपी आहे. या तिघांची नावे समोर आल्यावर पोलिसांनी  तत्काळ या तिघांना अटक केली आहे. पोक्सा अंतर्गत या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता तिघांनाही 6 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

दरम्यान, हा या पीडित मुलीवर ज्या ठिकाणी बलात्कार करण्यात आला तो पनवेल हायवे आधीपासुनच वादग्रस्त आहे. या ठिकाणी जास्त रहदारी नसल्याने अनेक जोडपे याच ठिकाणी निवांत शोधत येत असतात. त्यातुनच अनेक चुकीचे प्रकार या परिसरात घडत आहे. दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळी देखील या भागात अनेक जोडपे बसलेले असतात. त्यामुळे या भागात पोलिसांची पेट्रोलिंग वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास करीत असतांना पीडित मुलीकडुन आनखी काही माहिती मिळते का याचा पोलीस शोध घेत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हा