शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल अपुरा व अन्यायकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 4:53 PM

राज्य नाट्यस्पर्धा नुकतीच डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात नुकतीच पार पडली. या नाट्य स्पर्धेचा निकाल अपुरा व अन्यायकारक असल्याचे मत नाट्यक्षेत्रांशी संबधित असलेल्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

डोंबिवली - राज्य नाट्यस्पर्धा नुकतीच डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात नुकतीच पार पडली. या नाट्य स्पर्धेचा निकाल अपुरा व अन्यायकारक असल्याचे मत नाट्यक्षेत्रांशी संबधित असलेल्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे.या राज्य नाट्यस्पर्धेला भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यात २४ नाट्यसंस्थांनी त्यांचे प्रयोग सादर केले. पारितोषिकासाठी केवळ तीनच संस्था निवडल्या गेल्या. सर्वसाधारणपणे पाच नाटकातून एका नाटकाला पारितोषिकासाठी निवडले गेले पाहिजे होते. सांस्कृतिक संचालनालय १२ ते १५ नाटकातून तीन नाट्य पारितोषिके काढते. या स्पर्धेत २४ नाट्य संस्थांनी त्यांचे दर्जेदार प्रयोग सादर केले होते. त्यामुळे २४ नाट्यसंस्थांचा आकडा पाहता किमान ५ पारितोषिके काढली पाहिजे होती. यातून सहभागी झालेल्या नाट्यसंस्थांवर अन्याय झाला असल्याचे मत नाट्य स्पर्धेतील सगळी नाटके पाहणारे लेखक व अभिनेता सु. श्री. इनामदार यांनी व्यक्त केले आहे. पारितोषिक निवडीसाठी नाटकांच्या संख्येत बदल झाला पाहिजे. पारितोषिके मिळालेल्या नाटका व्यतिरिक्त रूठी रानी का महल,कॅलिग्युला, केस नंबर ९९, बघ आपल्यालाही असेच नाचायला हवे आणि शेवटचा पर्याय ही नाटके दर्जेदार होती. त्यांचे प्रयोगही चांगले झाले. ‘बघ आपल्यालाही असे नाचायला हवे’ या नाटकातील स्त्री भुमिका सर्वोत्कृष्ट असून तिला देखील पारितोषिक मिळालेले नाही. या नाटकांना पारितोषिके मिळाली नसली तरी त्यांच्यासाठी बेस्ट लक नेस्ट टाईम इतकेच म्हणावे लागेल असे इनामदार यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली