शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

५० वर्षांत दिलेल्या आरक्षणांची श्वेतपत्रिका काढा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 23:07 IST

सरकारनं १९६७ पासून ते आजवर ज्या ज्या समाजांना आरक्षणं दिली, ती कशी दिली? याची माहिती श्वेतपत्रिका काढून द्यावी, अशी मागणी मराठा समाजानं केलीये.

डोंबिवली : सरकारनं १९६७ पासून ते आजवर ज्या ज्या समाजांना आरक्षणं दिली, ती कशी दिली? याची माहिती श्वेतपत्रिका काढून द्यावी, अशी मागणी मराठा समाजानं केलीये. आज डोंबिवलीत झालेल्या मराठा समाजाच्या मंथन मेळाव्यात ही मागणी करण्यात आली. मराठा समाजाला सरकार आरक्षण देण्याच्या नावाखाली केवळ झुलवत असून सरकारला यापुढे आम्ही माफ करणार नाही, अशी भूमिका मराठा समाजानं यावेळी घेतली.सरकारनं २३ मार्च १९९४ रोजी साधा जीआर काढून १६ टक्के खुल्या प्रवर्गाच्या आरक्षणाची वाढ केली होती. पण आता मराठा समाजाला आरक्षण द्यायची वेळ आल्यावर मात्र सरकार आम्हाला कोर्टाच्या चकरा मारायला लावतेय. जर त्यावेळी जीआर काढून आरक्षण देता आलं, तर आताही द्या, अन्यथा त्यावेळी दिलेलं आरक्षण चुकीच्या पद्धतीने दिलं होतं का? हे कबूल करा, अशा शब्दात यावेळी मराठा समाजाच्या नेत्यांनी सरकारवर हल्ला चढवला. तसंच १९६७ पासून ते आजवर सरकारनं जितकी आरक्षणं दिली, ती कशी दिली, याची माहिती श्वेतपत्रिका काढून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या मेळाव्याला मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सरोटे, पत्रकार आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते चंद्रकांत पाटील, ऍड प्रल्हाद भिल्लारे, समन्वयक अरविंद मोरे, लक्ष्मण मिसाळ यांच्यासह अनेक मराठा बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा