शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी जिल्हा शासकीय रुग्णालयात विक्रमी लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 01:21 IST

एकीकडे कोरोनावरील लसींचा ठाणे जिल्हयात तुटवडा जाणवत असतांनाच रविवारी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयात दीड हजारांहून अधिक नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देत विक्र मी लसीकरणाची नोंद केली.

ठळक मुद्देएकाच दिवसात दीड हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एकीकडे कोरोनावरील लसींचा ठाणे जिल्हयात तुटवडा जाणवत असतांनाच रविवारी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयात दीड हजारांहून अधिक नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देत विक्र मी लसीकरणाची नोंद केली. या अनोख्या कामगिरीमुळे जिल्हा शल्यचिकित्स डॉ. कैलास पवार यांनी आपल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले आहे.ठाणे जिल्ह्यात जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य सेवेतील कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लसीच्या अपूºया पुरवठयामुळे लसीकरणाची मोहीम पालिका तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणेला काही काळ बंद ठेवावी लागली होती. लसीच्या अपुºया पुरवठयामुळे ठाणे महापालिकेच्या काही केंद्रावरही वादाचे प्रसंग ओढवले होते.दरम्यान, रविवारी स्वातंत्र्य दिनाच्या रौप्य मोहत्सवी वर्षाचे औचित्य साधत आरोग्य उप संचालक डॉ. गौरी राठोड आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विलास साळवे तसेच त्यांच्या चमूने जिल्हा सामान्य रु ग्णालयात आॅफलाईन पद्धतीने पहिला आणि दुसरा डोस असे एक हजार ५६२ जणांचे विक्र मी लसीकरण केल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.

स्वातंत्र्य दिनाच्या रौप्य मोहोत्सावी वर्षाचे औचित्य साधत १५ आॅगस्ट रोजी जिल्हारु ग्णालयात ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी लसींचा साठा देखील उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे एका दिवसात दीड हजाराहून अधिक नागरिकाचे लसीकरण करण्यात यश आले.डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे. 

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्य