शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाचा सहका-याच्या पत्नीवर बलात्कार; अंबरनाथमधील घटना, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 03:56 IST

अंबरनाथमध्ये राहणा-या एका पोलिसाच्या पत्नीवर त्याच्याच एका सहकारी मित्राने बलात्कार केला. हा प्रकार पतीला कळताच त्याने शनिवार तक्रार दाखल केली आहे.

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये राहणा-या एका पोलिसाच्या पत्नीवर त्याच्याच एका सहकारी मित्राने बलात्कार केला. हा प्रकार पतीला कळताच त्याने शनिवार तक्रार दाखल केली आहे.योगीराज वाघ या पोलिसाने आपल्याच सहका-याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या नराधमाने मित्राच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवला. पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले. योगीराजचे आपल्या मित्राच्या घरी येणेजाणे होते. याचदरम्यान त्याने मित्राच्या पत्नीवर वाईट नजर ठेवून अनेक वेळा अत्याचार केला. आरोपी हा पोलीस असल्याने आणि आपल्या पतीला आणि मुलाला मारण्याची धमकी दिल्याने विवाहिता प्रचंड दबावाखाली होती.काही दिवसांपासून पीडित महिला अस्वस्थ होती. पतीने तिला विश्वासात घेऊन कारण विचारले. तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात योगीराजविरोधात गुन्हा दाखल झाला असून अद्याप आरोपी पोलिसाला अटक केलेली नाही. आपण स्वत: पोलीस खात्यात असून आपल्याला पोलीस सहकार्य करत नसल्याची खंत पीडित महिलेच्या पतीने व्यक्त केली आहे.पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असून, आरोपीला लवकरच अटक करू.- सुनील पाटील,सहायक पोलीस आयुक्त

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस