शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

राजेश भंडारी या तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 23:03 IST

मोहने परिसरात राहणा-या राजेश भंडारी या तरुणाने विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात रेल्वे गाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केली.

कल्याण- मोहने परिसरात राहणा-या राजेश भंडारी या तरुणाने विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात रेल्वे गाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओमुळे त्याच्या आत्महत्येचा तपास सुरू झाला आहे. त्याला एका तरुणीने धोका दिल्याने त्याने आत्महत्या करीत असल्याचे व्हिडीओत म्हटले आहे. पोलिसांनी हा व्हिडोओ पाहून पुढील तपास सुरू केला आहे. राजेशने रेल्वे स्थानकात आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी सुसाईड व्हिडीओ तयार केला. त्या व्हिडीओत त्याला एका तरुणीपासून त्रास होता. तिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध होते. तिच्या त्रसाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. हा व्हिडीओ मोबाईलमध्ये असून त्याचा पासवर्ड मित्र सन्नी याला दिला आहे. हा मोबाईल पासवर्ड आत्महत्येपश्चात सन्नीने त्याच्या भावाला हा पासवर्ड द्यावा, असे त्यात म्हटले आहे. राजेश हा मोहने परिसरात राहत होता. त्याच परिसरात राहणा-या एका तरुणीवर त्याचे प्रेम होते. त्याने तिच्यासोबत लग्न करायचे ठरविले होते. त्या पश्चात असे काय घडले. त्यामुळे तिने राजेशला असा काय धोका दिला. त्यानंतर त्याने थेट जीवनयात्रा संपविण्यासाठी आत्महत्येचा मार्ग निवडला.आत्महत्येपूर्वी सुसाईड व्हिडीओ करणे आणि फेसबूक लाईव्ह करणे हे आत्महत्येचे फॅड समाजात वाढीस लागले आहे. प्रेम प्रकरणात आपेक्षा भंग झाल्यावर तरुणाईला मानसोपचारांच्या समुपदेशनाची गरज असते. हेच समुपदेशन कमी पडत आहे. त्याला समुपदेशन मिळाले असते तर कदाचित राजेश प्रेमभंगाच्या धक्क्यातून सावरला असता. त्याच्या कुटुंबाचा आधार गेला नसता. या सगळ्य़ा गोष्टीवर आता चर्चा सुरू झाली आहे. राजेशला धोका देणारी ती तरुणी कोण, तिने असे काय केले होते, राजेशचे ज्याच्यामुळे राजेशचा मनोभंग झाला होता. पोलिसांनी सुसाईड व्हिडीओच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे. तपासाअंती राजेशच्या आत्महत्येविषयीचे खरे कारण समोर येणार आहे.

टॅग्स :Deathमृत्यू