शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ, बदलापूर परिसरात अवकाळी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 21:01 IST

गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या अंबरनाथ आणि बदलापूरकरांना अवकाळी पावसाने दिलासा दिला.

बदलापूर : गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या अंबरनाथ आणि बदलापूरकरांना अवकाळी पावसाने दिलासा दिला. संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अखेर रविवारी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरण थोडे अल्हाददायक होऊन गारवा पसरला होता. पाऊस पडतांना  वीजा देखील चमकत होत्या. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या अंबरनाथ व  बदलापूरकरांना यामुळे दिलासा मिळाला. मात्र अवकाळी पाऊस असल्याने पुन्हा उकाडा वाढू शकतो अशी भीती आता नागरिक व्यक्त करत आहेत.दरम्यान अंबरनाथ मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान पावसाच्या सरी आल्याने रॅलीतील नागरिक विखुरले जातील अशी शक्यता निर्माण झाली होती मात्र पावसाच्या सरी सह आंबेडकरी जनतेने देखील जयंतीचा आनंद लुटला. पावसात भिजतच संपूर्ण मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत गेली.

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे