शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पंचांग सांगतेय, आजपासून पाऊस; दा. कृ. सोमण यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 07:59 IST

सर्वसाधारणपणे सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला की, आपल्याकडे पावसाळ्याला सुरुवात होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : सर्वसाधारणपणे सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला की, आपल्याकडे पावसाळ्याला सुरुवात होते. गुरुवारी सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे ८ जूनपासून पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. 

१५ दिवस मृग नक्षत्रात जास्त पाऊस पडेल. मात्र, वेधशाळेचे भाकीत जास्त वैज्ञानिक निकषांवर आधारित असते, असे सोमण यांनी सांगितले. मृग नक्षत्राचे वाहन हत्ती आहे. ज्यावेळी वेधशाळा नव्हत्या, कृत्रिम उपग्रह नव्हते. त्यावेळपासून शेतकरी पंचांगातील पर्जन्य नक्षत्र वाहनांवरून पावसाचा अंदाज  जाणून घ्यायचे. हे अंदाज कधी बरोबर यायचे तर कधी चुकायचे. आता आधुनिक वेधशाळांचे अंदाज अचूक येतात, असे सोमण यांनी सांगितले.

यंदाचा सूर्यनक्षत्र प्रवेश आणि वाहने पुढीलप्रमाणे आहेत.

- मृग - गुरुवार, ८ जून सायंकाळी ६:५२ वाहन हत्ती- आर्द्रा - गुरुवार,  २२ जून, सायंकाळी ५:४७, वाहन मेंढा- पुनर्वसू - गुरुवार, ६ जुलै, सायंकाळी ५:२५, वाहन गाढव- पुष्य - गुरुवार, २० जुलै, सायंकाळी ४:५४, वाहन बेडूक.- आश्लेषा - गुरुवार, ३ ॲागस्ट, दुपारी ३:५१, वाहन म्हैस. - मघा- गुरुवार, १७ ॲागस्ट, दुपारी १:३२, वाहन घोडा.- पूर्वा फाल्गुनी - गुरुवार, ३१ ॲागस्ट, सकाळी ९:३०, वाहन मोर.- उत्तरा फाल्गुनी- बुधवार, १३ सप्टेंबर, उत्तररात्री ३:२४, वाहन हत्ती.- हस्त - बुधवार,  २७ सप्टेंबर सायंकाळी ६:५४, वाहन बेडूक.- चित्रा - बुधवार, ११ ऑक्टोबर, सकाळी ७:५८, वाहन उंदीर.- स्वाती - मंगळवार, २४ ऑक्टोबर सायंकाळी ६:२५, वाहन घोडा. 

टॅग्स :Rainपाऊस