शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात ‘पुरुषार्थ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 23:09 IST

‘पुरुषार्थ’ हा उपक्रम ठाणे शहरासह संपूर्ण राज्यातील शाळा, महाविद्यालयांत राबवण्यात येणार

ठाणे : रक्षण आणि आदर केवळ बहीण आणि रक्षाबंधनपुरता मर्यादित न राहता आयुष्यातील प्रत्येक महिलेप्रति तो आदरभाव असावा, यासाठी पुरु षांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी अर्थ फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुरुषार्थ’ हा उपक्रम ठाणे शहरासह संपूर्ण राज्यातील शाळा, महाविद्यालयांत राबवण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. माधवी नाईक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.२७ आॅगस्ट रोजी या उपक्र माचा शुभारंभ ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल, आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, दिग्दर्शक विजू माने यांच्या उपस्थितीत होईल. रक्षाबंधन ते भाऊबीजेदरम्यान होणाऱ्या या उपक्रमात ५०० महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. समाजातील विविध क्षेत्रांतील पुरु ष विद्यार्थ्यांसमवेत पुरुषार्थाचा अर्थ सांगणारी प्रतिज्ञा घेणार आहेत.

टॅग्स :BJPभाजपाRaksha Bandhanरक्षाबंधन