शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मीरा- भाईंदरमध्ये भाजपाची महाविकास आघाडी सरकार विरुद्ध निदर्शने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 20:25 IST

मीरारोड - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या पत्रावरून मीरा भाईंदर मध्ये रविवारी भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या ...

मीरारोड - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या पत्रावरून मीरा भाईंदर मध्ये रविवारी भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली .  यावेळी भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या फैरी झडत राजीनामा देण्याची मागणी केली.

भाईंदर पश्चिमेस असलेल्या भाजपच्या जिल्हा कार्यालया बाहेर जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रेंच्या नेतृत्वा खाली निदर्शने करण्यात आली . नगरसेवक मदन सिंह , रवी व्यास , विनोद म्हात्रे , सुरेश खंडेलवाल , विजय रे , पंकज पांडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते . तर हेमंत म्हात्रे विरोधक असलेल्या माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थकांनी सेव्हन स्क्वेअर शाळे जवळील भाजपा कार्यालया बाहेर निदर्शने केली . मीरारोड मध्ये सभापती दिनेश जैन व हेतल परमार सह नगरसेवक मनोज दुबे , सीमा शाह व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली . काशीमीरा भागात भाजपाच्या नगरसेवक , कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात आंदोलन केले . यावेळी महाविकास आघाडी सरकार भ्रष्ट असून वसुली सरकार असल्याचा आरोप भाजपाने केला . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार